अर्थसाहाय्य योजना : चारशे आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अर्थसाहाय्य ही योजना अस्पृश्यता निवारणासाठी सुरू केली आहे. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून त्यांना मंजुरी दिली जाते आणि राज्य शासनाकडून मिळालेल्या अनुदानानुसार, त्या दोघांना 50 हजार रुपयांचे अनुदान मिळत असते. मात्र, नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2019 पासून आजपर्यंत 558 प्रस्ताव आले असून, त्यापैकी अवघी 130 …

The post अर्थसाहाय्य योजना : चारशे आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading अर्थसाहाय्य योजना : चारशे आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा