Nashik : आंतरजातीय विवाह करणाऱ्यासांठी शेल्टर होम उभारावे, जातपंचायत मूठमाती अभियानाची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र सरकारने हरियाना राज्याप्रमाणे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात सेफ शेल्टर होम (सुरक्षित निवारागृह) बांधावे, अशी मागणी जातपंचायत मूठमाती अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी सरकारकडे केली आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहासंदर्भात एक समन्वय समिती नेमली आहे. महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सदस्य अशा विवाहाची माहिती …

The post Nashik : आंतरजातीय विवाह करणाऱ्यासांठी शेल्टर होम उभारावे, जातपंचायत मूठमाती अभियानाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आंतरजातीय विवाह करणाऱ्यासांठी शेल्टर होम उभारावे, जातपंचायत मूठमाती अभियानाची मागणी

नाशिक : परिचय मेळाव्यात 300 वरांसाठी केवळ 70 वधूंचा सहभाग

नाशिक : सतीश डोंगरे मुलींच्या जन्मदरात घसरण ही अत्यंत चिंतेची बाब असून, त्याचे समाजात पडसाद उमटताना दिसत आहेत. नुकत्याच एका समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यातून मुला-मुलीच्या जन्मदरात असलेल्या या तफावतीचा अनुभव समोर आला. या मेळाव्यात 300 वर गुडघ्याला बाशिंग बांधून सहभागी झाले होते. मात्र, वधूंची संख्या वरांच्या तुलनेत निम्मीही नसल्याने, आयोजकांसह वधुपित्यांनाही मोठा पेच पडला. त्याचबरोबर …

The post नाशिक : परिचय मेळाव्यात 300 वरांसाठी केवळ 70 वधूंचा सहभाग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परिचय मेळाव्यात 300 वरांसाठी केवळ 70 वधूंचा सहभाग

अर्थसाहाय्य योजना : चारशे आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अर्थसाहाय्य ही योजना अस्पृश्यता निवारणासाठी सुरू केली आहे. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून त्यांना मंजुरी दिली जाते आणि राज्य शासनाकडून मिळालेल्या अनुदानानुसार, त्या दोघांना 50 हजार रुपयांचे अनुदान मिळत असते. मात्र, नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2019 पासून आजपर्यंत 558 प्रस्ताव आले असून, त्यापैकी अवघी 130 …

The post अर्थसाहाय्य योजना : चारशे आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading अर्थसाहाय्य योजना : चारशे आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा