नाशिक : नातवाकडून पैशासाठी आजी-आजोबाची हत्या

 नाशिक (अभोणा) : पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील वेरूळे येथील वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीच्या घावाने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हत्याकांडानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवत रात्री उशिरा ताब्यात घेतलेला नातू काळू कोल्हे हा खरा मारेकरी असल्याचे उघड झाले. कौटुंबिक वादातून व पैशांच्या मागणीतून सदर हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. वेरूळे येथील वयोवृद्ध …

The post नाशिक : नातवाकडून पैशासाठी आजी-आजोबाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नातवाकडून पैशासाठी आजी-आजोबाची हत्या