राज्यातील आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील शेकडो आदिवासी संशोधक विद्यार्थी पीएच.डी. संशोधन अधिछात्रवृत्ती अर्थात फेलोशिपपासून वंचित असल्याने त्यांचे पीएच.डी. मिळविण्याचे स्वप्न अधुरे आहे. फेलोशिप योजनेची जाहिरात प्रसिध्द करण्यासाठी आदिवासी संशोधक विद्यार्थी कृती समितीने १५ डिसेंबरची डेडलाइन दिली. मात्र, शासनाकडून जाहिरात प्रसिध्द न झाल्याने समितीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडकले असून, त्यांनी साखळी उपोषण सुरू …

The post राज्यातील आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण