जळगावात नाकाबंदी दरम्यान हद्दपार आरोपीस अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील सिंधी कॉलनी परिसरात नाकाबंदी करताना दोन तरुण संशयितरित्या दुचाकीवरुन जाताना आढळले. यावेळी एमआयडीसी पोलिसांनी वाहन थांबवून झडती घेतली असता, एकाजवळ तलवार आढळून आल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली. यातील एक जण हा हद्दपार आरोपी असल्याचे उघड झाले आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.20) सायंकाळी नाकाबंदी केल्यानंतर रात्रीच्या सुमारास सिंधीकॉलनी, कंवरनगर …

The post जळगावात नाकाबंदी दरम्यान हद्दपार आरोपीस अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात नाकाबंदी दरम्यान हद्दपार आरोपीस अटक

धुळे : निश्चित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने मिरवणुका नेण्यास मनाई : पोलिस अधीक्षक

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यात 13 ते 15 एप्रिल या कालावधीत कोणत्याही मिरवणुका ठरविलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने नेण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहीती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होईल. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मुंबई पोलिस अधिनियम …

The post धुळे : निश्चित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने मिरवणुका नेण्यास मनाई : पोलिस अधीक्षक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : निश्चित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने मिरवणुका नेण्यास मनाई : पोलिस अधीक्षक