नाशिक : राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडूनच अनाथाश्रम, बालगृहांची चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील चिमुकल्याचा खून व पंचवटीतील गुरुकुल आधाराश्रमात संस्थाचालकाकडून अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची गंभीर दखल राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने घेतली आहे. आयोगाचे प्रबंधक (रजिस्ट्रार) अनु चौधरी या बुधवारी (दि.७) नाशिकमध्ये डेरेदाखल होत समिती नेमून शहरासह जिल्ह्यातील इयत्ता बारावीपर्यंत विद्यार्थी राहत असलेले अधिकृत, अनधिकृत आश्रम, आधाराश्रम, निवारागृह, आश्रमशाळा, बालगृहांची पाहणी …

The post नाशिक : राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडूनच अनाथाश्रम, बालगृहांची चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडूनच अनाथाश्रम, बालगृहांची चौकशी

दत्तक पालक मेळावा : कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून घ्यावे दत्तक मूल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निर्मितीतूनच आविष्कार होणे हा सृष्टीचा नियम आहे आणि हा आविष्कारच वंदनीय ठरतो. कुठलीही सुंदर गोष्ट होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळेच कायदेशीर नियमांचे पालन करूनच मूल दत्तक घ्यावे, असे आवाहन दत्तक पालक मेळाव्यात करण्यात आले. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालय, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक 1, 2 व मालेगाव, जिल्हा …

The post दत्तक पालक मेळावा : कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून घ्यावे दत्तक मूल appeared first on पुढारी.

Continue Reading दत्तक पालक मेळावा : कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून घ्यावे दत्तक मूल