नाशिक : अगोदर पार्किंगची जागा द्या, नंतरच वाहने उचला; टोईंग विरोधात ‘आप’चे आंदोलन

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  जोपर्यंत नाशिककरांना पार्किंगची व्यवस्था होत नाही. तोपर्यंत वाहतुकीस अडथळा नसलेल्या वाहनांवर टोईंगची कारवाई करु नये या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने शहरात सोमवार (दि. 12) आंदोलन करण्यात आले. शहरात अनेक महत्वाच्या ठिकाणी पार्किंग नसल्याने नागरिक रस्त्याच्या कडेला वाहने पार्किंग करतात. मात्र, वाहन टोईंग एजन्सी मार्फत कायद्याचा धाक दाखवून ते उचलून …

The post नाशिक : अगोदर पार्किंगची जागा द्या, नंतरच वाहने उचला; टोईंग विरोधात 'आप'चे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अगोदर पार्किंगची जागा द्या, नंतरच वाहने उचला; टोईंग विरोधात ‘आप’चे आंदोलन

नाशिक : शहरातील खड्ड्यांप्रश्नी मनपाविरोधात आपची निदर्शने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात संततधार आणि मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांबाबत आम आदमी पार्टीतर्फे महापालिकेसमोर गुरुवारी (दि.२२) निदर्शने करण्यात आली. गेल्या पाच वर्षांत तयार करण्यात आलेल्या परंतु, सध्या खड्डे पडलेल्या रस्त्यांचे ऑडिट करून दोषी ठेकेदारांवर कडक कारवाईची मागणी आपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीद्वारे केली. Moonlighting : एकाचवेळी गुपचूप दोन ठिकाणी जॉब करताय? ‘मुनलाईटिंग’ समजून घ्या आप …

The post नाशिक : शहरातील खड्ड्यांप्रश्नी मनपाविरोधात आपची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील खड्ड्यांप्रश्नी मनपाविरोधात आपची निदर्शने