नाशिकमध्ये आयकरचे पुन्हा छापे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील काही दिवसांपासून नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिकांसह उद्योजक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे. महिनाभरापूर्वीच शहरातील पाच बांधकाम व्यावसायिकांवर छापे टाकणाऱ्या आयकर विभागाने बुधवारी (दि.१४) पुन्हा एकदा दोन बांधकाम व्यावसायिकांसह दोन सनदी लेखापाल व एका फायनान्स सर्व्हिस कंपनीवर छापे टाकले आहेत. यावेळी आयकरच्या ५० अधिकाऱ्यांच्या दहा-दहाच्या टीमने या व्यावसायिकांच्या १५ …

The post नाशिकमध्ये आयकरचे पुन्हा छापे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आयकरचे पुन्हा छापे