जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी विद्या गायकवाड कायम ; ‘मॅट’कोर्टाने दिला निकाल
जळगाव : जळगाव महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड यांची बदली केल्यानंतर त्यांनी मॅट मध्ये धाव घेतली होती. मॅटने हा निकाल विद्या गायकवाड यांच्या बाजूने दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्तपदी विद्या गायकवाडच राहणार असल्याचे निश्चीत झाले आहे. जळगाव महापालिक आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची अचानक बदली करून परभणी येथील देवीदास पवार यांची निुयक्तीचे आदेश काढण्यात आले होते. …
The post जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी विद्या गायकवाड कायम ; ‘मॅट’कोर्टाने दिला निकाल appeared first on पुढारी.
Continue Reading
जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी विद्या गायकवाड कायम ; ‘मॅट’कोर्टाने दिला निकाल