नाशिक : ‘आय फ्लू’ झालेल्या विद्यार्थ्यांना चार दिवसांची सुटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या शहरात ‘आय फ्लू’ (डोळे येण्याचा प्रकार) ची साथ झपाट्याने पसरत असून, शाळकरी मुलांना त्याची मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने, एका विद्यार्थ्यापासून इतर विद्यार्थ्यांना त्याची लगेचच लागण होते. अशात खबरदारी म्हणून ज्या विद्यार्थ्याला ‘आय फ्लू’ त्यास किमान चार दिवसांची सुटी मंजूर केली जावी. तसेच त्याचे शैक्षणिक नुकसान …

The post नाशिक : 'आय फ्लू' झालेल्या विद्यार्थ्यांना चार दिवसांची सुटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आय फ्लू’ झालेल्या विद्यार्थ्यांना चार दिवसांची सुटी

नाशिककरांनो काळजी घ्या, शहरात ‘आयफ्लू’ची साथ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा अनेक संसर्गजन्य आजारांना घेऊन येत असतो. यावेळी ‘आयफ्लू’ (डोळे येण्याचा प्रकार) या संसर्गजन्य आजाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. विशेषत: लहानग्यांना या आजाराची मोठ्या प्रमाणात लागण होत असल्याने, शाळेतील रोजची पटसंख्या घटली आहे. पाऊस आणि वातावरणात निर्माण होणाऱ्या ओलाव्यामुळे या आजाराचा संसर्ग होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डोळे येण्याचा …

The post नाशिककरांनो काळजी घ्या, शहरात 'आयफ्लू'ची साथ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो काळजी घ्या, शहरात ‘आयफ्लू’ची साथ