जळगावात सीबीआयची छापेमारी; ज्वेलर्स, दोन वाहनासह शोरुममध्ये झाडाझडती
जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव शहरातील ‘आरएल’ समूहाचे ज्वेलर्स शोरुम, दोन वाहन शोरुममध्ये सीबीआयने तपासणी केली. एसबीआयने ५२६ कोटींच्या थकीत कर्जाबाबत नवी दिल्ली येथे सीबीआय कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीवरून सीबीआयच्या ६० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने सर्व ठिकाणी एकाचवेळी ही कारवाई केली. आरएल ज्वेलर्सचे संचालक ईश्वरलाल जैन यांना सर्च वॉरंट दाखवून निवासस्थानात एका पथकाने सर्चिंगला सुरुवात केली. …
The post जळगावात सीबीआयची छापेमारी; ज्वेलर्स, दोन वाहनासह शोरुममध्ये झाडाझडती appeared first on पुढारी.
Continue Reading
जळगावात सीबीआयची छापेमारी; ज्वेलर्स, दोन वाहनासह शोरुममध्ये झाडाझडती