नाशिक : इंदिरानगर, राणेनगर बोगद्यांची लांबी वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील इंदिरानगर, राणेनगर, लेखानगर, दिपालीनगर या भागातील सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी इंदिरानगर आणि राणेनगर येथील बोगद्याची लांबी वाढविण्यात येणार असून, त्यासंदर्भात केंद्राकडे सादर केलेल्या प्रस्तावाला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. या कामासाठी ४७ कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. खासदार हेमंत गोडसे गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पासाठी …

The post नाशिक : इंदिरानगर, राणेनगर बोगद्यांची लांबी वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इंदिरानगर, राणेनगर बोगद्यांची लांबी वाढणार