नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिक क्लस्टर होणार, उद्योगमंत्र्यांकडून हमी 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्री दादा भुसे यांनी इलेक्ट्रॉनिक क्लस्टरची मागणी केल्यानंतर मी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बाेललो. तेव्हा दादा मागणी करीत असतील तर इलेक्ट्रॉनिक क्लस्टर मंजूर करूनच परता, असे मला एमआयडीसीच्या सीईओंनी सांगितले. त्यामुळे तुम्ही क्लस्टरसाठी जागा सुचवा, इलेक्ट्रॉनिक क्लस्टरची हमी देतो, अशा शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्यास हिरवा कंदील दाखविला …

The post नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिक क्लस्टर होणार, उद्योगमंत्र्यांकडून हमी  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिक क्लस्टर होणार, उद्योगमंत्र्यांकडून हमी