पहिल्याच बैठकीत भुजबळांनी दिले ई सुविधा करण्याचे आदेश

नाशिक पुढारी वृत्तसेवा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी कॅबिनेट मंत्री भुजबळांवर आल्यानंतर त्यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. त्यानंतर संबंधितांना अंमलबजावणी करण्याचे आदेश देखिल दिले. यामध्ये ई सुविधा प्रणाली सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विभागामार्फत दोन नवीन ॲप सुरु करण्यात येणार असल्याची माहीती सचिवांनी दिली. या बैठकीला विभागाचे सचिव …

The post पहिल्याच बैठकीत भुजबळांनी दिले ई सुविधा करण्याचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading पहिल्याच बैठकीत भुजबळांनी दिले ई सुविधा करण्याचे आदेश