विविधरंगी फुलांच्या दुनियेत रमले नाशिककर; आज समारोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या उद्याने व वृक्ष प्राधिकरण विभाग, नाशिक रोझ सोसायटी व नाशिक सिटिझन फोरम यांच्या सहकार्याने आयोजित ‘पुष्पोत्सव 2023’ला दुसर्‍या दिवशीही मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे एक लाख नाशिककरांनी दोन दिवसांत भेट दिली. वीकएन्ड असल्याने शनिवारी (दि.25) सकाळपासूनच नाशिककरांनी गर्दी केली होती. संध्याकाळी ‘स्वर सुगंध’ हा सुगम व शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाला. प्रसाद …

The post विविधरंगी फुलांच्या दुनियेत रमले नाशिककर; आज समारोप appeared first on पुढारी.

Continue Reading विविधरंगी फुलांच्या दुनियेत रमले नाशिककर; आज समारोप