नाशिक : उर्दूप्रेमींनी घेतला शेकडो पुस्तकांचा लाभ

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज अर्थात एनसीपीयूएलच्या फिरत्या ग्रंथालयास शहरात उत्तम प्रतिसाद लाभला. उर्दू पुस्तकांचे फिरते ग्रंथालय आज नाशिक शहरात दाखल बुधवारी (दि. 7) नॅशनल कॅम्पस येथे अनेक विद्यार्थी तसेच उर्दूप्रेमी नाशिककरांनी ग्रंथालयास भेट दिली. यावेळी विविध विषयांवरील शेकडो पुस्तकांची विक्री झाली. नॅशनल कॉलेजमधील युवतींनी ग्रंथालय पाहण्यासाठी गर्दी केली …

The post नाशिक : उर्दूप्रेमींनी घेतला शेकडो पुस्तकांचा लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उर्दूप्रेमींनी घेतला शेकडो पुस्तकांचा लाभ