सामाजिक दातृत्व : दिव्यांगांसाठी आजीची मायेची ऊब

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना उषाताई देशपांडे या आजीबाईंच्या मायेची ऊब मिळाली आहे. उषाताईंनी स्वत: विणलेले 30 स्वेटर्स 30 विद्यार्थ्यांना मोफत देत आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात सामाजिक सत्कर्म करता येते, याचे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपमध्ये जोडता येणार हजार सदस्य दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नीलेश पाटील, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज …

The post सामाजिक दातृत्व : दिव्यांगांसाठी आजीची मायेची ऊब appeared first on पुढारी.

Continue Reading सामाजिक दातृत्व : दिव्यांगांसाठी आजीची मायेची ऊब