नाशिक : चिंचखेड’मध्ये दहा ते बारा एकर ऊसाला आग

नाशिक (दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील चिंचखेड येथे दहा ते बारा एकर ऊसाला आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार या उसाच्या शेतावरून महावितरणची मेन विद्युत लाईन गेलेली असून या विद्युत लाईनच्या स्पार्किंगमुळे आगीची घटना घडली असल्याचे समजते. या आगीत तीन ते चार शेतकऱ्यांचा तब्बल दहा ते बारा एकर ऊस जळून खाक झाला आहे. …

The post नाशिक : चिंचखेड'मध्ये दहा ते बारा एकर ऊसाला आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिंचखेड’मध्ये दहा ते बारा एकर ऊसाला आग