नाशिक : हॉल तिकीटवर तारीख आजची, परीक्षा मात्र कालच झाली; बीएड सीईटी परीक्षेत गोंधळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एमबीए व एमएमएस अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेतील गोंधळाची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि.२६) नाशिकमध्ये बीएड सीईटी परीक्षेत पुन्हा गोंधळ उडाला होता. हॉल तिकीटवर परीक्षेची तारीख २६ एप्रिल असल्याने उमेदवार संबंधित केंद्रावर दाखल झाले. मात्र, तिथे परीक्षा कालच झाल्याचे समजल्याने उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली. अखेर जिल्हा युवक काँग्रेससह आमदार सत्यजित तांबे यांच्या यशस्वी …

The post नाशिक : हॉल तिकीटवर तारीख आजची, परीक्षा मात्र कालच झाली; बीएड सीईटी परीक्षेत गोंधळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉल तिकीटवर तारीख आजची, परीक्षा मात्र कालच झाली; बीएड सीईटी परीक्षेत गोंधळ