नाशिक : बीएड सीईटी परीक्षा गोंधळावर आमदार सत्यजित तांबेंचा संतप्त सवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बीएड प्रवेश परीक्षेच्या वेळी नाशिकमध्ये बुधवारी (दि. 26) गोंधळ झाल्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी मध्यस्थी करीत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. मात्र, स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा यांच्या आयोजनात सातत्याने गोंधळ होत असून, खासगी कंपन्यांना काम देण्यावरच तांबेंनी आक्षेप नोंदविला आहे. खासगी कंपन्यांना प्रवेश परीक्षांचे काम कशासाठी? असा संतप्त सवाल आ. तांबे …

The post नाशिक : बीएड सीईटी परीक्षा गोंधळावर आमदार सत्यजित तांबेंचा संतप्त सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बीएड सीईटी परीक्षा गोंधळावर आमदार सत्यजित तांबेंचा संतप्त सवाल

नाशिक : हॉल तिकीटवर तारीख आजची, परीक्षा मात्र कालच झाली; बीएड सीईटी परीक्षेत गोंधळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एमबीए व एमएमएस अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेतील गोंधळाची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि.२६) नाशिकमध्ये बीएड सीईटी परीक्षेत पुन्हा गोंधळ उडाला होता. हॉल तिकीटवर परीक्षेची तारीख २६ एप्रिल असल्याने उमेदवार संबंधित केंद्रावर दाखल झाले. मात्र, तिथे परीक्षा कालच झाल्याचे समजल्याने उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली. अखेर जिल्हा युवक काँग्रेससह आमदार सत्यजित तांबे यांच्या यशस्वी …

The post नाशिक : हॉल तिकीटवर तारीख आजची, परीक्षा मात्र कालच झाली; बीएड सीईटी परीक्षेत गोंधळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉल तिकीटवर तारीख आजची, परीक्षा मात्र कालच झाली; बीएड सीईटी परीक्षेत गोंधळ