नाशिक : ‘लॉ’ द्वितीय वर्षाच्या निकालाचा टक्का घसरला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपूर्वीच एलएलबीच्या तिसर्‍या वर्षाचा धक्कादायक निकाल घोषित करण्यात आल्याने, विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाची लाट निर्माण झाली होती. एलएलबीच्या द्वितीय वर्षाचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून, त्यातदेखील 50.28 टक्केच निकाल लागल्याने, विद्यापीठाकडूनच स्केल डाउन केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. नाशिक : शहरात अफवा, अलर्ट, जमाव अन् चोप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून …

The post नाशिक : ‘लॉ’ द्वितीय वर्षाच्या निकालाचा टक्का घसरला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘लॉ’ द्वितीय वर्षाच्या निकालाचा टक्का घसरला

एलएलबी’चा निकाल रखडल्याने ‘एलएलएम’चा खोळंबा

नाशिक : सतीश डोंगरे कोरोना महामारीमुळे विधी शाखेच्या अभ्यासक्रमाचे बिघडलेले नियोजन ट्रॅकवर आणण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला अजूनही यश आल्याचे दिसून येत नाही. विद्यापीठाच्या या गलथानपणाचा आता विद्यार्थ्यांना फटका बसत असून, पुढील शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत अनेक अडथळ्यांचा त्यांना सामना करावा लागत आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात विधी शाखेच्या परीक्षा संपल्या. मात्र, निकालाचा थांगपत्ताच नसल्याने विद्यार्थ्यांच्या …

The post एलएलबी'चा निकाल रखडल्याने ‘एलएलएम’चा खोळंबा appeared first on पुढारी.

Continue Reading एलएलबी’चा निकाल रखडल्याने ‘एलएलएम’चा खोळंबा