नाशिक : फार्मासिस्टविना औषध विक्री ; मेडिकल बंद करण्याचे आदेश

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा दुकानात फार्मासिस्ट नसताना औषध विक्री करणाऱ्या अशोकनगर येथील सावरकर बस स्टॉपसमोरील मेडप्लस मेडिकल दुकान बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहे. या कारवाईने फार्मासिस्ट नसताना औषध विक्री करणाऱ्या मेडिकलधारकांचे धाबे दणाणले आहेत. डिस्काउंटचे आमिष दाखवत परवानगी नसलेले तसेच चुकीचे औषध विक्री करत रुग्णांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या मेडप्लस मेडिकलवर कारवाई …

The post नाशिक : फार्मासिस्टविना औषध विक्री ; मेडिकल बंद करण्याचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फार्मासिस्टविना औषध विक्री ; मेडिकल बंद करण्याचे आदेश