कब्रस्तानसाठी मुस्लीम ब्रिगेडचे मनपासमोर ‘कफन ओढो’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दफनभूमीसाठी नाशिक शहर विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या नानावली व वडाळा शिवारातील आरक्षित जागा संपादित करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राजीव गांधी भवनसमोर बुधवारी (दि.३) ‘कफन ओढो’ आंदोलन करत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, वडाळा शिवारातील आरक्षित जागेच्या संपादनाची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक डॉ. …

The post कब्रस्तानसाठी मुस्लीम ब्रिगेडचे मनपासमोर 'कफन ओढो' appeared first on पुढारी.

Continue Reading कब्रस्तानसाठी मुस्लीम ब्रिगेडचे मनपासमोर ‘कफन ओढो’