नाशिक : नगरसूलला कालभैरव यात्रा उत्साहात

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येथील नांदगाव रोडवरील पुरातन श्री कालभैरव महाराज मंदिरात यंदाही मोठ्या उत्साहाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रोत्सव साजरा झाला. सकाळी गावातून गंगाजल कावडी वाद्य व आतषबाजी तसेच कमांडो डिफेन्स करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शोभायात्रा काढली. कालभैरवनाथ महाराजांचा मुखवटा मिरवणूक गावच्या मुख्य रस्त्याने व चौकाचौकातून निघाली होती. त्यावेळी गावातील प्रत्येक घरातील महिलावर्ग …

The post नाशिक : नगरसूलला कालभैरव यात्रा उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नगरसूलला कालभैरव यात्रा उत्साहात