नाशिक : नगरसूलला कालभैरव यात्रा उत्साहात

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येथील नांदगाव रोडवरील पुरातन श्री कालभैरव महाराज मंदिरात यंदाही मोठ्या उत्साहाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रोत्सव साजरा झाला. सकाळी गावातून गंगाजल कावडी वाद्य व आतषबाजी तसेच कमांडो डिफेन्स करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शोभायात्रा काढली. कालभैरवनाथ महाराजांचा मुखवटा मिरवणूक गावच्या मुख्य रस्त्याने व चौकाचौकातून निघाली होती. त्यावेळी गावातील प्रत्येक घरातील महिलावर्ग …

The post नाशिक : नगरसूलला कालभैरव यात्रा उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नगरसूलला कालभैरव यात्रा उत्साहात

नाशिक : श्री कालभैरवनाथ यात्रोत्सवातून हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा वडनेर भैरव गावचे ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ महाराज व माता जोगेश्वरी यात्रोत्सवाचे अनोखे वैशिष्टय म्हणजे गावातील सर्व हिंदू–मुस्लीम समाज एकत्र येऊन हा यात्रोत्सव साजरा करत राष्ट्रीय एकात्मतेचे एक अनोखे उदाहरण संपूर्ण जगासमोर ठेवत आहेत. यात्रोत्सवात राज्यातून जवळपास दोन लाख भाविकभक्त आतापर्यंत श्री कालभैरवनाथ महाराजांच्या चरणी लीन झाल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तथा …

The post नाशिक : श्री कालभैरवनाथ यात्रोत्सवातून हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्री कालभैरवनाथ यात्रोत्सवातून हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन