नाशिकचा मयूर बनला अणुसंशोधन शास्त्रज्ञ

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मखमलाबाद परिसरातील अगदी सर्वसामान्य कुटुंबातील एलआयसी अधिकारी व लेखक असलेले डॉ. गोपाळ गवारी व डॉ. संगीता गवारी यांचा मुलगा मयूर गवारी याची प्रचंड मेहनत व जिद्दीच्या बळावर तामिळनाडूतील कल्पक्कम येथे अणुसंशोधन शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती झाली आहे. मयूरच्या निवडीमुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. Coronavirus: घाबरू नका, खबरदारी घ्या; …

The post नाशिकचा मयूर बनला अणुसंशोधन शास्त्रज्ञ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचा मयूर बनला अणुसंशोधन शास्त्रज्ञ