भरारी पथकाची कारवाई : कृत्रिम खतटंचाई उघड; कारवाईकडे लक्ष
नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा लोहोणेर परिसरात गेल्या पंधरवड्यापासून निर्माण झालेल्या रासायनिक खतांच्या कृत्रिम तुटवड्याविषयी प्राप्त तक्रारींची दखल घेत कृषी विभागाने केलेल्या पाहणीत धक्कादायक वास्तव उघड झाले. डमी शेतकरी झालेल्या अधिकार्यालाच परवानाधारकाने खत उपलब्ध नसल्याचे फर्मावले. परंतु, प्रत्यक्षात गोदामात खतांचा मुबलक साठा मिळून आला. शेतकर्यांच्या तक्रारीला पुष्टी देणार्या या स्वानुभवावर कृषी विभाग काय कारवाई करतो, …
The post भरारी पथकाची कारवाई : कृत्रिम खतटंचाई उघड; कारवाईकडे लक्ष appeared first on पुढारी.
Continue Reading
भरारी पथकाची कारवाई : कृत्रिम खतटंचाई उघड; कारवाईकडे लक्ष