कांदा-बटाटा सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक जिल्हा कांदा-बटाटा उत्पादक सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी (दि. १८) उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. निवडणूक रिंगणात उतरलेल्या ३३ उमेदवारांनी मनधरणीनंतर माघार घेतली. त्यामुळे संघाच्या १५ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली. जिल्हा कांदा-बटाटा उत्पादक सहकारी संघाच्या १५ जागांसाठी १०५ अर्ज दाखल झाले होते. …

The post कांदा-बटाटा सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा-बटाटा सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध