नाशिक : सिनेस्टाइल मोबाइल चोरून पळणाऱ्या चोरट्यांना पकडले

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा  जुना आडगाव नाका परिसरात फोनवर बोलत चाललेल्या युवकाच्या हातातून मोबाइल हिसकावून दुचाकीवरून पळणाऱ्या दोघा चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. काट्या मारुती पोलिस चौकीतील पोलिस कर्मचारी आणि चोरट्यांचा पकडा पकडीच्या या खेळाची परिसरात दिवसभर चर्चा रंगली होती. अखेर पोलिसांनी त्या दोघाही चोरट्यांचा सिनेस्टाइल पाठलाग करीत बेड्या ठोकल्या. नाशिक : …

The post नाशिक : सिनेस्टाइल मोबाइल चोरून पळणाऱ्या चोरट्यांना पकडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिनेस्टाइल मोबाइल चोरून पळणाऱ्या चोरट्यांना पकडले