धुळे : कार्तिकी यात्रोत्सवात कन्हय्यालाल महाराजांच्या दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले

धुळे : (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील आमळी येथील कार्तिकी यात्रोत्सव काळात श्री कन्हय्यालाल महाराजांचे दर्शन जास्तीत जास्त भाविकांना घेता यावे यासाठी  मंदिर २४ तास खुले करण्यात आले आहे. कार्तिकी एकादशी काळात लाखोंच्या संख्येने भाविक आमळीला येत असतात. कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा शुक्रवारी (दि. ४) होणार आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व दीपोत्सवानंतर कार्तिकी एकादशीला होणाऱ्या …

The post धुळे : कार्तिकी यात्रोत्सवात कन्हय्यालाल महाराजांच्या दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कार्तिकी यात्रोत्सवात कन्हय्यालाल महाराजांच्या दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले