Navratri 2023 : नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकामाता

नाशिक : शहरातील जुन्या आग्रा रोडवरील अतिप्राचीन श्री कालिकामातेचे मंदिर म्हणजे नाशिकचे वैभव. नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिकामातेचे हे स्थान जागृत आहे. श्री कालिकामाता हाकेला धावून येत असल्याने भक्तांची देवीवर दृढ श्रद्धा आहे. (Navratri 2023) कलाकुसरीने नटलेले मंदिर व सभामंडप दिमाखात उभे आहे. मंदिरामधील मातेचे रूप अतिशय लोभस आणि सात्त्विक आहे. गाभाऱ्यात महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली …

The post Navratri 2023 : नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकामाता appeared first on पुढारी.

Continue Reading Navratri 2023 : नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकामाता