नाशिकमध्ये शालिग्राम एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मुंबईहून बिहारला जात असलेल्या कुर्ला शालिग्राम एक्सप्रेसच्या प्रवासी डब्याला सकाळी ८.४० च्या दरम्यान आग लागली. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने यावेळी कुठलीही जीवित हानी झाली नाही. पुणे : धमकाविणार्या सावकाराला बेड्या कुर्ला शालिग्राम एक्सप्रेस …
The post नाशिकमध्ये शालिग्राम एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग appeared first on पुढारी.