नाशिक : वाहनांचा वेग मोजणार्‍या ‘रडार’ला तत्त्वत: मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असल्याने तेथील अपघात कमी करण्यासाठी पोलिसांनी रडार बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिस ‘कॉम्प्लेक्स ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस’ (सीटीसीडी) बसविणार असून, महामार्गावरील 92 ब्लॅक स्पॉटपैकी महत्त्वाच्या ठिकाणी हे रडार कार्यान्वित होईल. पोलिस महासंचालक कार्यालयाने त्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. यामुळे …

The post नाशिक : वाहनांचा वेग मोजणार्‍या ‘रडार’ला तत्त्वत: मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाहनांचा वेग मोजणार्‍या ‘रडार’ला तत्त्वत: मान्यता