ईद- ए-मिलादुन्नबी : वणीमध्ये सामाजिक एकोप्याचे दर्शन
नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा मोहम्मद पैगबंर जयंतीनिमित्त ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी करण्याबरोबरच कोजागीरी पौर्णिमाही साजरी करुन नागरिकांनी सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले. मुस्लिम बांधवांचे श्रध्दास्थान मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त वणी येथील मुस्लिम बांधवांनी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले. कोजागीरी पौर्णिमा व ईद- ए-मिलादुन्नबी दोन्ही सण एकत्र आल्याने या दिवसाला अधिक महत्व आले. सणाच्या पूर्व संध्येला वणी …
The post ईद- ए-मिलादुन्नबी : वणीमध्ये सामाजिक एकोप्याचे दर्शन appeared first on पुढारी.
Continue Reading
ईद- ए-मिलादुन्नबी : वणीमध्ये सामाजिक एकोप्याचे दर्शन