नाशिकरोडला कोयतेधारी टोळक्याकडून महिलेचा विनयभंग

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मागील काही दिवसापासून नाशिकरोड व उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयतेधारी टोळीची दहशत सुरूच असून ही दहशत अद्यापही थांबलेली नाही. उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या इच्छामणी जॉगिंग ट्रॅक समोरील रस्त्यावर एका कोयतेधारी टोळक्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करून नातेवाईकांना मारहाण केली. यावेळी टोळक्याने कोयता काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटने …

The post नाशिकरोडला कोयतेधारी टोळक्याकडून महिलेचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला कोयतेधारी टोळक्याकडून महिलेचा विनयभंग