नाशिक : विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूरला महिलेचा विनयभंग करणाऱ्याला न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. भटू शांताराम गोसावी (३५, रा. अशोकनगर, सातपूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी दि. २५ जानेवारी २०२३ रोजी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करून पोलिस हवालदार …

The post नाशिक : विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास

नाशिकरोडला कोयतेधारी टोळक्याकडून महिलेचा विनयभंग

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मागील काही दिवसापासून नाशिकरोड व उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयतेधारी टोळीची दहशत सुरूच असून ही दहशत अद्यापही थांबलेली नाही. उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या इच्छामणी जॉगिंग ट्रॅक समोरील रस्त्यावर एका कोयतेधारी टोळक्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करून नातेवाईकांना मारहाण केली. यावेळी टोळक्याने कोयता काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटने …

The post नाशिकरोडला कोयतेधारी टोळक्याकडून महिलेचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला कोयतेधारी टोळक्याकडून महिलेचा विनयभंग

Nashik Crime : नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराकडून महिलेचा विनयभंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंभीर गुन्हा दाखल असलेल्या (Nashik Crime)  सराईत गुन्हेगाराने महिलेच्या घरात शिरून तिचा विनयभंग करीत मारहाण केल्याचा प्रकार सहवासनगर येथील म्हाडा वसाहतीत घडला. या प्रकरणी पीडितेने मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित शैलेश पवार (३१, रा. सहवासनगर) याच्या विरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि.२५) सायंकाळी ६ च्या सुमारास …

The post Nashik Crime : नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराकडून महिलेचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराकडून महिलेचा विनयभंग