नाशिक : वयाच्या 14 व्या वर्षी तिने मिळवली कोलंबिया, घाना विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘यंगेस्ट योगशिक्षक’ पुरस्काराने सन्मानित गीत पराग पटणी या चिमुकलीने नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी तिने कोलंबिया आणि घाना या अत्यंत प्रतिष्ठेच्या विद्यापीठाकडून डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली आहे. इतक्या कमी वयात एकाच वेळी दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची डॉक्टरेट मिळविणारी गीत ही देशात पहिलीच मुलगी …

The post नाशिक : वयाच्या 14 व्या वर्षी तिने मिळवली कोलंबिया, घाना विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वयाच्या 14 व्या वर्षी तिने मिळवली कोलंबिया, घाना विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी