नाशिक : पत्नी व मुलांच्या मारहाणीत पतीचा मृत्यू

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा शनिवारी (दि.18) रात्री किरकोळ कौटुंबिक वादातून पती, पत्नी व दोन मुलांमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यावसन मारहाणीत होऊन पत्नी व दोन मुलांनी लाठ्याकाठ्यांनी केलेल्या मारहाणीत तालुक्यातील वराडी-कुंदलगाव शिवारातील पतीचा मृत्यू झाला आहे. या खून प्रकरणात पत्नी व दोन्ही मुलांना चांदवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण वराडी गाव व परिसर हादरला …

The post नाशिक : पत्नी व मुलांच्या मारहाणीत पतीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पत्नी व मुलांच्या मारहाणीत पतीचा मृत्यू