नाशिक : क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू

नाशिक : क्रिकेट खेळताना ३२ वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२४) कॉलेज रोड परिसरात घडली. आकाश रवींद्र वाटेकर (३२, रा. राणेनगर) असे या युवकाचे नाव आहे. गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा मंगळवारी सायंकाळी एनबीटी लॉ महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता. खेळत असताना त्यास अस्वस्थ वाटले. त्यामुळे त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. …

The post नाशिक : क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू