नाशिकला विजयाची हुलकावणी; राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या अव्वल क्रिकेट स्पर्धेचे (एमसीए इन्व्हिटेशन सुपर लीग) सामने खेळविले जात आहेत. एमसीएडब्ल्यूविरुद्ध नाशिकला विजयाची हुलकावणी मिळाली. शेवटच्या तासात अतिशय रंगतदार झालेल्या या सामन्यात अखेर नाशिकवर पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेत एमसीएडब्ल्यूने स्पर्धेत चुरस निर्माण केली. प्रथम फलंदाजी करत नाशिकने पहिल्या डावात …

The post नाशिकला विजयाची हुलकावणी; राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला विजयाची हुलकावणी; राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा