स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थनार्थ खासदारांचे दिल्लीत आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविरोधात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा सोमवारी (दि.२७) दिल्लीतील संसदेच्या आवारात राज्यातील भाजप-शिवसेनेच्या खासदारांनी आंदोलन करत निषेध केला. ‘बंद करो-बंद करो, वीर सावरकरजी का अपमान बंद करो’ अशा आशयाचे फलक झळकावत खासदारांनी राहुल गांधी यांच्या विधानाविरोधात घोषणाबाजी केली. खासदारांच्या या घोषणाबाजीमुळे काही काळ संसद आवारातील वातावरण ढवळून …

The post स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थनार्थ खासदारांचे दिल्लीत आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थनार्थ खासदारांचे दिल्लीत आंदोलन