नाशिक : शहरातील दहा हजार वृक्ष खिळेमुक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे २२ ते २८ एप्रिल हा वसुंधरा सप्ताह साजरा केला जात असून, या सप्ताहात मनपाच्या सहाही विभागांतर्गत ‘खिळेमुक्त वृक्ष’ अभियान राबविण्यात आले आहे. सुमारे दहा हजारांपेक्षाही अधिक वृक्ष खिळेमुक्त करण्यात आले आहेत. वृक्षावर खिळे ठोकून अनधिकृतरीत्या जाहिरात करणाऱ्या २० पेक्षा अधिक आस्थापनांविरुद्ध गुन्हे दाखल करून दंडाची …

The post नाशिक : शहरातील दहा हजार वृक्ष खिळेमुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील दहा हजार वृक्ष खिळेमुक्त