नाशिक : डंपरखाली आल्याने एक ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाळू वाहतूक करणार्‍या डंपरखाली चिरडून वृद्ध ठार झाल्याची घटना सिटीसेंटर मॉलजवळ घडली. या अपघातात दिलीप हनुमंत भावे (76, रा. कामटवाडे) यांचा मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी जखमी झाल्या आहेत. शनिवारी (दि. 26) सायंकाळी 6 च्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप भावे हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून घराकडून गंगापूरच्या दिशेने …

The post नाशिक : डंपरखाली आल्याने एक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डंपरखाली आल्याने एक ठार