नाशिकमध्ये २११ कोटींची नवी थेट जलवाहिनी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने २३ वर्षांपूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी गंगापूर धरणातून टाकलेल्या जुन्या सिमेंटच्या जलवाहिनीला वारंवार गळती होत असल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही समस्या कायमची निकाली काढण्यासाठी गंगापूर धरणातून बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र अशी साडेबारा किमी लांबीची लोखंडी जलवाहिनी टाकण्यात येणार असून, त्यासाठी २११ कोटींचा प्रकल्प मनपाने हाती घेतला आहे. …

The post नाशिकमध्ये २११ कोटींची नवी थेट जलवाहिनी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये २११ कोटींची नवी थेट जलवाहिनी होणार