येवलेकरांनो, गंगासागर तलावाच्या सौंदर्यात पडणार आता भर

येवला : पुढारी वृत्तसेवा- अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला शहरातील गंगासागर तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी अमृत दोन योजनेअंतर्गत ४ कोटी ९६ लाख रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार येवला शहरातील गंगासागर तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासोबत परिसरात हरित क्षेत्रही विकसित करण्यात येणार आहे. परिसराचे सौंदर्यीकरण करून तेथे रस्ता व जॉगिंग ट्रॅक विकसित करण्यात येणार …

The post येवलेकरांनो, गंगासागर तलावाच्या सौंदर्यात पडणार आता भर appeared first on पुढारी.

Continue Reading येवलेकरांनो, गंगासागर तलावाच्या सौंदर्यात पडणार आता भर