नाशिक : रिमझिम पावसात तळीरामांची गटारी ‘सैराट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या गटारीवर महागाईचे सावट असून मद्याच्या दरात २० टक्के, तर मटण, चिकनच्या दरात तब्बल ३० टक्के वाढ झाली असली, तरी महागईची ऎसी तैसी करत तळीरामांनी रविवारी जोरदार गटारी साजरी केली. शहर आणि परिसरात रिमझिम पावसाने तळीराम खुष आहेत. शहरालगतचे धरण परिसर दिवसभर तरुणाईच्या गर्दीने फुलून गेले होते. बहुतांश कुटुंबांत श्रावण शुद्ध …

The post नाशिक : रिमझिम पावसात तळीरामांची गटारी 'सैराट' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रिमझिम पावसात तळीरामांची गटारी ‘सैराट’