नाशिकमध्ये गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

नाशिक : आंघोळीसाठी तापवलेले पाणी अंगावर पडल्याने 10 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना जुना गंगापूर नाका येथील राठी आमराई परिसरात घडली. आवेरा शुभम इंगळे असे या चिमुकलीचे नाव आहे. जुना गंगापूर नाका परिसरातील राठी आमराई भागात असलेल्या श्री साई अपार्टमेंटमध्ये इंगळे कुटुंबीय राहतात. शनिवारी रात्री आवेरा हिच्या आंघोळीसाठी गरम पाणी भांड्यात काढण्यात आले. मात्र, पाण्यास …

The post नाशिकमध्ये गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू