Nashik : खोले मळ्यातून दोन गायींची चोरी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा आर्टिलरी सेंटर रोडवरील खोले मळ्यातील गवळीवाडा येथे दूध व्यावसायिकाने घरासमोर मोकळ्या जागेत बांधलेल्या 40 हजार रुपयांच्या दोन गायी चोरट्यांनी चोरून नेल्या. गवळीवाडा येथे राहणारे विजय निस्ताने यांचा दूध व्यवसाय असून, त्यांच्याकडे 10 म्हशी, 2 गीर गायी, 2 जर्सी गायी अशी एकूण 17 जनावरे आहेत. गेल्या सोमवारी सायंकाळी निस्ताने यांनी गायी-म्हशींचे दूध …

The post Nashik : खोले मळ्यातून दोन गायींची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : खोले मळ्यातून दोन गायींची चोरी