नाशिक : दहिवडला बिबट्याने गायीचा पाडला फडशा

देवळा (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दहिवड येथे शनिवारी (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने गायीचा फडशा पाडला असून, याठिकाणी बिबट्याच्या वाढत्या दहशतीने पशुपालकांत खबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात जनावरांवर बिबट्याकडून सतत हल्ले सुरु असून अनेक जनावरे दगावली आहेत. वनविभागाने याची दखल घेऊन दहिवड व परिसरात बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली …

The post नाशिक : दहिवडला बिबट्याने गायीचा पाडला फडशा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दहिवडला बिबट्याने गायीचा पाडला फडशा