नाशिक : खासगी सावकारीबाबत पोलिस, उपनिबंधकांची चुप्पी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नियमबाह्य पद्धतीने चक्रव्याढ व्याजदराने कर्ज देऊन खासगी सावकार मुद्दलाच्या कित्येक पटीने व्याज वसूल करीत कर्जदारांचे आर्थिक शोषण करत आहे. सावकारांच्या दमदाटी, मुद्दलापेक्षाही जास्त पैसे देऊनही कर्जाचा विळखा सुटत नसल्याने किंवा सावकारांच्या ताब्यात स्थावर मालमत्ता जात असल्याने अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. या सावकारांवर कायद्याचा धाक नसल्याने त्यांची मनमानी कजर्दारांना फाशी घेण्यास प्रवृत्त …

The post नाशिक : खासगी सावकारीबाबत पोलिस, उपनिबंधकांची चुप्पी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खासगी सावकारीबाबत पोलिस, उपनिबंधकांची चुप्पी